कोरोना व्हायरसचा डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर कसा परिणाम होतोय
Published
गेले सात महिने कोव्हिडचं आरोग्य संकट हाताळणाऱ्या डॉक्टरांना शारीरिक ताणासोबत मानसिक तणावालाही सामोरं जावं लागतंय.
अवेळी जेवण आणि आरामालाही उसंत नसल्याने सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये डॉक्टरांचं वजन कमी झालं. मुंबईच्या जंबो हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या बीबीसीसोबत शेअर केल्या आहेत.
रिपोर्ट- दीपाली जगताप
कॅमेरा- शाहीद शेख
व्हीडिओ एडिटर- शरद बढे
प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)