You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळी : PCOD किंवा PCOS वर वेळीच उपचार केले नाहीत, तर गंभीर आजार होण्याची शक्यता
अनेकदा मुली PCOD कडे दुर्लक्ष करतात आणि दोन-तीन महिने पाळी आली नाही तर त्यांना वाटतं की बरं झालं त्रासच नको. पण असा विचार करणं घातक ठरू शकतं.
दर महिन्याला गर्भपिशवीत एक पातळ थर जमा होतो, तो थर शरीरातून निघून जाण्याची क्रिया म्हणजेच पाळी. पण जर हा थर महिन्याच्या महिन्याला निघाला नाही तर गर्भपिशवीचा थर ज्याला एंडोमेट्रिअम असं म्हणतात, त्याचा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते.
इतकंच नाही PCOD कडे दुर्लक्ष केलं तर आणखीही गंभीर आजार होऊ शकतात, सांगत आहे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरी पिंप्राळकर.
हेही नक्की पाहा -
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)