डोनाल्ड ट्रंप अमेरिका निवडणुकीत महिला मतदारांवर का अवलंबून आहेत?
Published
अमेरिकन निवडणुकीत सध्या डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.
बायडन नॅशनल पोल्समध्ये आघाडीवर आहेत आणि ट्रंप यांनीही शेवटच्या टप्प्यात प्रचाराला जोर लावलाय.
प्रचारात ट्रंप गृहिणींना आपल्याला मत देण्याचं आवाहन करतायत. महिलांच्या मतांवर ट्रंप यांची इतकी भिस्त का आहे?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता कोरोना पॉडकास्ट तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकता.)