पाकिस्तानी सयामी जुळ्या मुलींना वेगळं करण्यासाठी 50 तासांची जटील शस्त्रक्रिया
Published
सना आणि मरवा या सयामी जुळ्या मुली डोक्यातून जन्मत: एकमेकींना जोडल्या गेलेल्या. त्या 2 वर्षाच्या झाल्यानंतर लंडनमध्ये त्यांच्यावर काही अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या. +
पाच महिन्यांच्या काळात पन्नास तासांच्या काही अवघड शस्त्रक्रिया केल्यानंतर या मुली एकमेकांपासून वेगळ्या झाल्या. आता त्या पाकिस्तानमध्ये आपल्या घरी परतल्यात. मागच्या दोन वर्षांतला या मुलींचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रवास...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)