कलम 370 : काश्मीरमध्ये झालेला ‘गुपकार ठराव’ काय आहे? #सोपी गोष्ट-196

Published

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा पुन्हा मिळावा यासाठी काश्मीरमधले 7 मुख्य राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.

काय म्हणणं आहे या पक्षांचं आणि गुपकार ठराव म्हणजे नक्की काय आहे? समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)