कोरोना व्हायरस युरोप, अमेरिका आणि कुठे कुठे पसरतोय?

Published

संकटाला जेवढं हलक्यात घ्याल तेवढं ते अधिक मोठं होतं. कोरोनाबाबत युरोपमध्ये हेच घडताना दिसतंय.

गेल्या काही दिवसांपासून त्याठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली होती. जीम, स्विमिंग पूल, सिनेमा हॉल खुले केले होते. पण आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं उसळी घेतलीय. त्यामुळे सरकारने परत एकदा बंधनं घातली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आता युरोपबाहेरही पसरू लागली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)