अमेरिका निवडणूक 2020 : ट्रंप की बायडन- कोण आहे आघाडीवर ?#सोपी गोष्ट 194

Published

डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यातला डिबेटचा शेवटचा कार्यक्रम 22 ऑक्टोबरला पार पडला. अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.

सध्याच्या घडीला या शर्यतीत कोण आहे आघाडीवर? राष्ट्रीय सर्वेक्षणं काय सांगतात...जाणून घेऊयात या व्हीडिओमधून.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)