कोरोनाचा धोका असतानाही पाकिस्तानात कशी साजरी होतेय नवरात्र?
Published
जगभरात कोव्हिडच्या साथीचं थैमान सुरू असताना पाकिस्तानात मात्र हिंदू समुदाय मोठ्या उत्साहाने नवरात्रीचा उत्सव साजरा करताना दिसतोय.
उत्सवानिमित्त घरांवर आणि रस्त्यांवरही रोषणाई केली गेलीये. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात दुर्गामातेची पुजा केली जातेय. कराचीमधल्या अशाच एका हिंदू समुदायातील महिलांची भेट घेऊन बीबीसी उर्दूच्या प्रतिनिधी शुमाएला खान यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)