You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक: भाजपची जाहीरनाम्यात घोषणा कोरोना लस मोफत देणार
Published
भाजपने बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास सर्व बिहारी जनतेला मोफत कोरोना लस दिली जाईल असं आश्वासन दिलं आहे. लसीच्या वितरणाची नियमावली तयार झालेली नसताना भाजपने अशाप्रकारची घोषणा केल्याने टीका होत आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली गेली आहे. अशी घोषणा नियमाला धरून आहे का? भाजप या घोषणेने काय साध्य करायचा प्रयत्न करतोय? बिहारचे मतदार कोणत्या मुद्द्यांना महत्त्व देतायत? जाणून घ्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)