कोरोनाच्या उद्रेकाची नवी लाट पुन्हा लॉकडाऊन केल्याने थोपवता येईल का?
Published
पुन्हा नव्याने देशात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती बेल्जिअमच्या आरोग्यमंत्र्यांना वाटतेय.
अक्षरशः ‘त्सुनामी’ सारखी अवस्था होऊ शकते हे ध्यानात ठेवून देशात नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. पण प्रशासानाला नेमकं काय होईल याचा अंदाज येत नाहीये. संपूर्ण युरोपभर कोरोना संसर्गाच्या केसेसमध्ये कमालीची वाढ झालीये, त्यामुळे अनेक देशांमध्ये नवे निर्बंघ लावण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)