अमेरिका-चीन संघर्षाचं आव्हान ट्रंप किंवा बायडन कसं पेलणार?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिका-चीन संघर्षाचं आव्हान ट्रंप किंवा बायडन कसं पेलणार?
Published

चीनचं वाढतं लष्करी सामर्थ्य अमेरिकेला आव्हान देण्यासाठी आणि हरवण्यासाठी आहे असं तज्ज्ञ सांगतात. आशियात गेली दोन दशकं तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याने अमेरिका बेसावध झाली होती का?

चीनने वेगाने सामर्थ्य वाढवून अमेरिकेला बॅकफूटवर टाकलंय का? अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्राध्यक्षांसमोर चीनने काय आव्हानं वाढून ठेवली आहेत?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)