कोरोना व्हायरस : कोव्हिड 19ची भारतातली लाट ओसरतेय का?
Published
भारतामधल्या कोव्हिड 19च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या गेले दोन दिवस कमी झालेली आहे. राज्यातही नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झालीय आणि रिकव्हरी रेटही वाढलेला आहे.
देशाचा कोव्हिड 19साठीचा मृत्यूदर हा जगातल्या सर्वांत कमी मृत्यूदरांपैकी एक आहे. म्हणजेच याचा अर्थ कोरोनाच्या संसर्गाचा कळस येऊन गेला आणि संसर्गाची लाट ओसरतेय, असा होतो का? जगभरात काय परिस्थिती आहे?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)