कोव्हिड सेंटरचे नियम धाब्यावर ठेवत मुंबईत रुग्णांनी खेळला गरबा

Published

मुंबईतल्या नेस्को कोव्हिड सेंटरमधला गरब्याच्या व्हीडिओ व्हायरल झालाय.

मुंबईतल्या नेस्को कोविड सेंडरमध्ये रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी गरबा खेळताना दिसत आहेत. पण या गरब्यासाठी रुग्णांना परवानगी देण्यात आली नव्हती असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)