कोरोनामुळे आई गेल्यानं शकील पीरजादे यांनी मिरजमध्ये कोव्हिड सेंटर उभारलं

Published

कोव्हिड-19चे योग्य उपचार वेळेत न मिळाल्यामुळे शकील पीरजादे यांच्या आईचा काही दिवसांपूर्वी मुळे मृत्यू झाला. पण इतर रुग्णांना तत्पर मदत मिळावी यासाठी त्यांनी मिरजमध्ये हे कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला.

शकील यांच्या या कोव्हिड सेंटर मध्ये सर्व 40 बेड्स हे ऑक्सिजन बेड्स आहेत. कमी पैशात आणि वेळेवर उपचार मिळू शकल्याने आजवर इथून किमान 33 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

पाहा मिरजहून स्वाती पाटील यांचा रिपोर्ट

निर्मिती - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - राहुल रणसुभे

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)