मराठा आरक्षण: सध्या चर्चेत असलेलं राज्यघटनेचं 9वं शेड्युल नेमकं काय आहे? - #सोपी गोष्ट 190

Published

मराठा आरक्षण देण्यासाठी या कायद्याचा समावेश घटनेच्या नवव्या परिशिष्टात म्हणजे शेड्यूलमध्ये करता येईल का, यासाठीची चर्चा सध्या सुरू आहे. पण घटनेचं नववं परिशिष्टं काय आहे?

यामध्ये कोणते कायदे येतात? याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल, तर पाहा हा व्हिडिओ.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)