कोरोनाकाळात बॉलिवूडमध्ये पुन्हा लाईट-साउंड-कॅमेरा आणि अॅक्शन, पण एका वेगळ्या अंदाजात
Published
बॉलिवूडची 70 टक्के कमाई ही थेटरमध्ये सिनेमा रीलिज केल्याने होते.
पण मार्चपासून सगळे सिनेमा हॉल बंद आहेत. शुटिंगची कामेही संथ गतीने चालू आहेत. त्यामुळे बॉलीवूडला सावरण्यासाठी आणखी वेळ लागेल. सेटवर पुन्हा येणं इतकं सोपं राहिलं नाहीये.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)