मुंबई मेट्रो पुन्हा सुरु होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसा असेल प्रवास?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई मेट्रो पुन्हा सुरु होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसा असेल प्रवास?
Published

कोव्हिड-19 च्या काळात गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मेट्रोची सेवा सोमवारपासून (19 ऑक्टोबर) पुन्हा सुरू होणार आहे.

मध्य आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या मेट्रो सेवेमुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाकाळात आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे.

त्यामुळे मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांना काही नियम आणि अटींचं पालन करावं लागणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)