अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत ‘फेक न्यूज’ आणि ‘दिशाभूल करणारी माहिती’

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत ‘फेक न्यूज’ आणि ‘दिशाभूल करणारी माहिती’
Published

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान पंधरा दिवसांवर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती, कोरोना व्हायरसचं संकट हे प्रचाराचे मुख्य मुद्दे आहेत. पण, त्याचवेळी सोशल मीडियावर एक समांतर प्रचार मोहीम सुरू आहे ती, फेक न्यूज आणि चुकीची माहिती, अपप्रचार पसरवणारी. दोन्ही उमेदवारांनी त्याची फळं भोगली आहेत. सोशल मीडियावरील माहितीमुळे फेक न्यूज नेमकी कशी पसरते? याविषयीचा हा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)