कोरोना व्हायरसचा प्रसार इतक्या वेगाने कसा होतो? - पाहा व्हीडिओ
Published
कोरोना व्हायरसचा फैलाव, इतर साथीच्या तापाच्या आजारांच्या तुलनेत अगदी वेगाने होतो.
आणि आजाराचं स्वरुप आपल्याला संसर्ग कुठून आणि कसा झाला, किती काळ आपण आजारी होतो आणि आपल्यामुळे इतरांना किती प्रमाणात आणि कसा संसर्ग झाला यावर अवलंबून असतं. पण, नेमका कोरोना विषाणूचा फैलाव इतका जलद गतीने का होतो? हा व्हायरस कसा पसरतो? पाहा हा व्हीडिओ...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)