You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फेसबुकवर का होतात 'हेट स्पीच'वर कारवाई न करण्याचे आरोप? #सोपीगोष्ट 186
Published
सोशल मीडिया आणि हेट स्पीच म्हणजे द्वेषमूलक मजकुराचं नातं घट्ट झालंय. सोशल मीडिया जायंट असलेल्या फेसबुकवर आपल्या फायद्यासाठी काही ठराविक पोस्ट्सवर कारवाई न करण्याचे आरोप झालेत.
फेसबुकचं याबद्दल काय म्हणणं आहे? या आरोपांचा आधार काय आहे? भारताबाहेरही अशा घटना झाल्या आहेत का? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये.
निवेदन, सादरीकरण - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)