मुंबई मेट्रो आरेऐवजी कांजूरमध्ये बांधणार कारशेड, पण कशासाठी? सोपी गोष्ट 185

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई मेट्रो आरेऐवजी कांजुरमध्ये बांधणार कारशेड, पण कशासाठी?
Published

मुंबई मेट्रो 3 चं कारशेड आरेमधून कांजुरमध्ये हलवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाने सुमारे वर्षभर सुरू असलेल्या वादावर पडदा पडला असं कदाचित म्हणता येईल. पण त्याची 100% खात्री नाही कारण विरोधक कांजुरबद्दल अजूनही अनेक शंका उपस्थित करतायत.

या दोन्ही जागांची तुलना केली तर कारशेडसाठी कोणती जागा जास्त योग्य आहे? सरकार, विरोधक आणि तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)