You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्ध्यांना त्यांचा पगार का वेळेवर मिळत नाहीये?
Published
भारताच्या कोव्हिडविरोधातील लढाईत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईनवर काम करतायत. स्वत:चं आयुष्य धोक्यात घालून ते रोज लोकांचा जीव वाचवत आहेत. पण आता ते शारिरीक आणि मानसिकरीत्या कंटाळले आहेत.
त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ते निराश झाले आहेत. दिल्लीत काही ठिकाणी त्यांना वेळेवर पगारही मिळत नाहीये. पाहा नेहा शर्मा यांचा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)