You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळीदरम्यान काही महिलांना खूप त्रास का होतो?
Published
पाळी येणाऱ्या महिलांपैकी 40 टक्के महिलांना मध्यम, तर 20 टक्के महिलांना पाळीच्या वेळेस प्रचंड वेदना आणि रक्तस्रावाचा खूप त्रास होतो. यालाच यालाच 'डिसमेनोऱ्हिया' असं म्हणतात.
या दरम्यान महिलांना होणारा त्रास इतका जास्त असतो की, त्यांना दिवसभर दुसरं काहीही काम करता येत नाही. पण असा त्रास होण्याची काय कारणं आहेत?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)