You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्मेनिया-आझरबैजान संघर्ष युरोपात इतरत्र पसरतोय? #सोपीगोष्ट183
Published
आझरबैजान आणि आर्मेनिया हे आग्नेय युरोपातले दोन देश आहेत. सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना हे दोन देश शस्त्रास्त्रांनी एकमेकांशी लढतायत.
सीमेजवळच्या एका प्रदेशावरून यांच्यात गेली तीन दशकं वाद सुरू आहे. पण हे फक्त दोन देशांमधलं भांडण नाहीय. यात इतरही अनेक देश गुंतलेत. या गुंतागुंतीची ही सोपी गोष्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)