You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे शहरात घराच्या गच्चीवर अशी फुलली फुलपाखरांची बाग
Published
कोलाहलातही सौंदर्य दडलेलं असतं, हे पुण्याच्या डॉक्टर संजय दाते यांच्या घराच्या गच्चीत जाणवतं. डॉ. दाते यांनी या छोट्याशा जागेतच बाग फुलवली आहे जिथे फुलपाखरांचा मुक्त वावर असतो. त्यांनी गेल्या पाच वर्षांत या बागेत 48 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद केली आहे.
दरम्यान, भारतात सप्टेंबर महिना फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा करण्यात आला आणि आता लवकरच भारताचं राष्ट्रीय फुलपाखरू निवडलं जाणार आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)