राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि व्हाईट हाऊसमधील त्यांच्या सहकाऱ्यांना कोरोनाची लागण

व्हीडिओ कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि व्हाईट हाऊसमधील त्यांच्या सहकाऱ्यांना कोरोनाची लागण
Published

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या टिममधील अनेकांना कोरोनाची लागण झाली.

बीबीसीने सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेंशनचे गाईडलाईन्स समोर ठेवून ट्रंप यांनी केलेल्या कार्यक्रमांचं विश्लेषण केलं. व्हाईट हाऊसने त्या नियमांना धाब्यावर बसवलं का याविषयीचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)