अमेरिका निवडणूक 2020 : अध्यक्षपदाची निवडणूक कोण जिंकेल हे नेमकं कोण ठरवतं ?

Published

अमेरिकेत 245 दशलक्ष लोक मतदार आहेत. त्यापैकी खूप कमी लोक पुढील राष्ट्राध्यक्ष कोण असतील हे ठरवतील.

हे मतदार नेमके कोण आहेत आणि ते अमेरिकत कुठे राहतात, हे जाणून घेऊया.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)