अमेरिकन निवडणूक: माइक पेन्स यांची ख्रिश्चन धर्मावर इतकी श्रद्धा का आहे?

Published

धर्माच्या नावावरून राजकारण हे केवळ भारत आणि इतर विकसनशील देशांतच होत नाही.

माइक पेन्स हे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. ख्रिश्चन धर्मावर त्यांची खूप निष्ठा आहे. तसंच ते परंपरावादी (conservative) विचारांचे आहेत. त्यांच्या राजकारणात ख्रिश्चन धर्माला खूप महत्त्व आहे. माइक पेन्स यांचा राजकीय प्रवास जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)