You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कमला हॅरिस : डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचा राजकीय प्रवास
अमेरिकेते प्रेसिडेंशिएल आणि व्हाईस प्रेसिडेंशिएल डिबेटला महत्त्व असतं. या दोन्ही डिबेटमुळे सरकारची दिशा आणि ध्येयधोरणं लोकांना समजतात.
उप-राष्ट्राध्यक्षाला राष्ट्राध्यक्षाचा रनिंग मेट म्हणजेच साथीदार म्हटलं जातं. उप-राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवाराच्या प्रतिष्ठेवर आणि कार्यक्षमतेकडे पाहूनही मतदान करणारा वर्ग अमेरिकेत आहे. अशावेळी डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्याविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे. पाहा हा व्हीडिओ..
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)