पाणी भरलेल्या काचेच्या टाकीत डान्स करणारा 'हायड्रोमॅन'

व्हीडिओ कॅप्शन, पाणी भरलेल्या काचेच्या टाकीत डान्स करणारा 'हायड्रोमॅन'
Published

इंजिनिअर असणारा जयदीप पाण्याखाली डान्स करतो. आता त्याची एक वेगळी ओळख निर्माण झालीय.

पाण्याने भरलेल्या काचेच्या टाकीत हिप-हॉप, ब्रेक डान्स असे बरेच डान्स तो सादर करतो. त्याचा डान्स अनेकजण श्वास रोखून बघतात.

जयदीपविषयी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)