हाथरस बलात्कार घडलाच नाही या दाव्यात तथ्य किती? # सोपीगोष्ट 180

व्हीडिओ कॅप्शन, हाथरस बलात्कार घडलाच नाही या दाव्यात तथ्य किती? बलात्कारावरून जातीचं राजकारण होतंय का?
Published

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये 14 सप्टेंबरला घडलेल्या घटनेत बलात्कार झालाच नाही असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला.

वीर्याचे अंश सापडले नाहीत म्हणून बलात्कार झाला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण कायदा काय सांगतो? उत्तर प्रदेशात या प्रकरणावरून जातीय राजकारण का तापतंय? या सगळ्याची ही सोपी गोष्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)