You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई-पुण्यात हॉटेल्स उघडली, असे पाळले जात आहेत नियम
Published
मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून (5 ऑक्टोबर) हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार सुरू करण्याची परवानगी अनलॉक 5 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने दिली आहे.
याअंतर्गत ग्राहकांच्या तसंच हॉटेलचालकांच्या सुरक्षिततेसाठी काय काय उपाययोजना केल्या जात आहेत, आणि त्याकरिता काय काय बंधनं किंवा काळजी ग्राहकांना घ्यायची आहे, याबाबतचा हा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)