You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस अपयशी होईल, असं WHOचे डॉ. टेड्रोस यांना का वाटतं? | #सोपीगोष्ट 172
जगात याक्षणी 200 पेक्षा जास्त कोरोना लशींवर संशोधन सुरू आहे. या लशींच्या चाचण्याही वेगवेगळ्या पातळींवर सुरू झाल्यात. काही लशींचं उत्पादन सुरू झालंय. आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना घालवण्याचा रामबाण उपाय लस हा असल्याने जगाचं लक्ष लस कधी येणार याकडे लागलंय. आणि असं असताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रेस अँडनॉम घेब्रेयेसुस यांनी असं विधान का करावं? आरोग्य संघटनेला नक्की कसली भीती वाटतेय. आणि लस अयशस्वी होऊ शकेल असं त्यांना का वाटतंय? आज सोपी गोष्टमध्ये हेच समजून घेऊया...
संशोधन आणि निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)