कोरोनाची लक्षणं ओळखणारा कुत्रा तुम्ही पाहिलाय का?

Published

आपण आजारी पडलो की शरीराचा वास बदलतो, हे संशोधनातून समोर आले आहे. तर दुसऱ्या बाजुला कुत्र्यांना वासाची अचूक पारख असते. म्हणून व्यक्तीच्या वासावरून कुत्रे कोरोनाचा मागोवा घेऊ शकतात का? याविषयी चाचणी चालू आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर कोरोना विरोधातल्या लढाईत प्रशिक्षित कुत्रे महत्त्वाची भूमिका बजावतील असं तज्ज्ञांना वाटत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)