ऑस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात सापडला चालणारा मासा

Published

तुम्ही उडणारा मासा पाहिला असेल, दगड खाणारा मासा कसा असतो हेसुद्धा पाहिलं असेल, पण आता शास्त्रज्ञांना चालणारा मासाही सापडलाय.

चक्रावून गेलात ना? हा मासा चक्क चालतो! पण हा मासा जिथे राहतो त्या समुद्रतळाची कहाणीही तितकीच रोमांचक आहे. चला पाहू या,

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)