You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल मीडियावर नियंत्रण हवं असं जगभरातली सरकारं का म्हणत आहेत?
सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मच्या कार्यपद्धतीत बदल झाले पाहिजेत, असा आग्रह अमेरिकेन निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार धरत आहेत.
सोशल मीडिया कंपन्यांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी कडक कायदा करण्याची गरजही जगभर व्यक्त होतेय. जर्मनीने तीन वर्षांपूर्वी केलेला NetzDG हा कायदा एक मॉडेल म्हणून जगभरातून पुढे येतोय.
तुर्कस्तान, रशिया आणि ब्राझिल या देशांसह 12 देशांच्या सरकारांमध्ये जर्मनीसारखा कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)