कोरोना व्हायरस काळात लॉकडाऊनमधून इटली देश काय शिकला?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस: लाॅकडाऊनमधून इटली देश काय शिकला?
Published

युरोपात कोरोनाचा पहिला आघात इटलीवर झाला. अनेक आठवडे चाललेल्या लॉकडाऊननंतर इटली हळूहळू पूर्वपदावर येतोय. युरोपातील इतर देशांपेक्षा इटलीची परिस्थिती आता बरीच बरी आहे. इटलीने हे कसं साध्य केलं?

ही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)