कोरोनाच्या हर्ड इम्युनिटीबद्दल सीरो सर्व्हे काय सांगतो?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या हर्ड इम्युनिटीबद्दल सीरो सर्व्हे काय सांगतो?
Published

देशात दुसरा सीरो सर्व्हे ICMR मार्फत करण्यात आलाय. देशातली फक्त 7.1% जनता कोरोनाच्या संपर्कात येऊन गेल्याचं या सर्व्हेमधून समोर आलंय.

याचा अर्थ आपण हर्ड इन्युनिटीपासून किती दूर आहोत? लस आणि हर्ड इम्युनिटीपैकी आपण कशावर भरवसा ठेवायचा? या सीरो सर्व्हेने आणखीन काय सांगितलंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)