बाबरी मशीद पडल्यानंतर 1992 साली पाकिस्तानमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या?

व्हीडिओ कॅप्शन, बाबरी मशीद पडल्यानंतर 1992 साली पाकिस्तानमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या?
Published

पाकिस्तानमध्ये बाबरी मशीद विध्वंसाची दृश्यं लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिली. त्यानंतर देशभर निदर्शनं झाली. एका प्रक्षोभक जमावाने लाहोरमधलं जैन मंदिर सलग तीन दिवस जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला.

आता त्या जागी मंदिराचा घुमट तेवढा शिल्लक आहे. त्या घटनेचे साक्षीदार आजही त्या आठवणी ताज्या असल्याचं सांगतात. बीबीसीचे अली काझमी यांनी लाहोरमधून केलेला हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)