बाबरी मशीद : कारसेवकांना 27 वर्षांनंतर काय वाटतं?

व्हीडिओ कॅप्शन, बाबरी
Published

बाबरी मशीद पाडण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांना आज नेमकं काय वाटतं?

विवेक प्रभाकर सिन्नरकर आणि अभिजीत देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यादिवशी नेमकं काय घडलं? हे सविस्तरपणे सांगितलं आहे.

2020 मध्ये या घटनेकडे मागे वळून बघताना योग्य की अयोग्य काय वाटतं? यासंदर्भातही ते बोलले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)