कोरोना व्हायरसची लक्षणं दिसण्याच्या 5 दिवस आधीच ‘हे’ कुत्रे रुग्ण शोधतात

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस लक्षणं दिसण्यापूर्वी कुत्रे शोधतायत रुग्ण
Published

फिनलंडच्या विमानतळावर हे 'स्निफर डॉग' म्हणजे वास घेऊन माग काढणारे कुत्रे कोरोनाचे रुग्ण ओळखण्यात मदत करतायत.

हा प्रयोग करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की हे कुत्रे जवळपास अचूक निदान करतायत, पण काही वैद्यकीय तज्ज्ञांना याबद्दल शंका आहेत. हे कुत्रे नेमकं हे करतात तरी कसं? पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)