कोरोना व्हायरसवरील औषध आता लवकर शोधून काढणं शक्य होणार?

Published

केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचा प्रतिकार करणाऱ्या औषधांच्या चाचणीसाठी एक तंत्र विकसित केलंय. मानवी पेशींमधील काही भाग काढून एका मायक्रोचीपमध्ये ठेवण्यात येतात आणि त्यावर व्हायरसचा कसा हल्ला होतो हे त्याच क्षणी मायक्रोस्कोपमध्ये पाहता येतं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)