कोरोना व्हायरस उपचार : बरे झाल्यानंतर करा हे श्वसनाचे व्यायाम
कोरोनाबाधित रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी सोडले जाते. पण घरी आल्यानंतर आपली जबाबदारी आणखी वाढते. शरीराचं झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर अधिक सजग राहत घरातच नियमित काळजी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होतो.
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ऑक्सिजनची पातळी खालावते. त्यामुळं घरी किवा बाहेर असताना काही व्यायाम करणं गरजेचं आहे. फिजीओथेरपिस्ट डॉ अनुजा खानोलकर यांनी श्वसनाचे व्यायाम तंसच दम लागणे , धाप लागणे यावर प्रत्येकाला सहज करता येतील असे व्यायाम सांगितले आहेत.
पाहा स्वाती पाटील यांचा हा व्हीडिओ...
एडिटिंग - शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)