कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना दुखणं टाळण्यासाठी कोणते व्यायाम कराल?

Published

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेले काही महिने आपल्यापैकी बरेच जण घरातून काम करत आहेत. सतत कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना आपल्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीने शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते.

अशा वेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सांगत आहेत फिजियोथेरपिस्ट डॉ तेजस खानोलकर.

व्हीडिओ – स्वाती पाटील, कोल्हापूर

एडिटिंग – शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)