You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाची बाधा 'या' लोकांना का करून घ्यायची आहे? - पाहा व्हीडिओ
Published
जगातल्या काही लोकांचा एक गट थेट कोरोनाची बाधा स्वतःला करून घ्यायला तयार झालाय. तुम्ही म्हणाल हे काय नवीन?
पण कोरोना लशींच्या ट्रायल्स थेट रुग्णांवर व्हाव्यात असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे कोरोनावरची लस लवकर अस्तित्वात येण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांना कोव्हिड19 ची बाधा का करून घ्यायची आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)