IPL 2020: आयपीएलचे बिग फॅन्स मॅच स्टेडिअममध्ये नाही तर कुठे बघणार?

व्हीडिओ कॅप्शन, आयपीएलचे बिग फॅन्स मॅच स्टेडिअममध्ये नाही तर कुठे बघणार?
Published

भारतात कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहता यंदा युएईमध्ये आयपीएलच्या मॅचेस होणार आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान शारजा, अबू धाबी आणि दुबईमध्ये या मॅचेस होतील.

बीबीसीचे रिपोर्टर रौनक कोटेचा यांनी दुबईतील क्रिकेट फॅन्स, प्रायोजक आणि रेस्टॉरंट मालकांशी संवाद साधला. तिथे नेमकी काय तयारी सुरू आहे याविषयीचा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)