कोरोना लॉकडाऊन : मराठी नाटक व्यवसायावर कसा परिणाम झाला? - पाहा व्हीडिओ

Published

महाराष्ट्रात मार्च महिन्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाल्यावर बंद झालेली नाट्यगृहं अद्याप सुरू झाली नाहीत.

सरकारनं परवानगी दिली नाही आहे. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीवर संकट आलंय. तसंच कोट्यावधींची उलाढाल असलेल्या व्यावसायीक रंगभभूमीवरील कलाकार आणि कामगारांची अवस्था बिकट आहे.

दुसरीकडे, नाट्यगृहाशिवाय नाटकाचे काही नवे प्रयोग इंटरनेटच्या मदतीनं होत आहेत.

मयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट

शूटिंग आणि एडिटिंग – शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )