You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाला ऑफीसमधून दूर ठेवण्यासाठी हे बँड तुमची मदत करू शकतात
अहमदाबादमधील LimelightIT या स्टार्टअप कंपनीने एक रिस्टबँड म्हणजे मनगटाला बांधता येणारी पट्टी विकसीत केली आहे. त्याद्वारे कर्मचाऱ्याच्या शरीराचं तापमान तपासता येणार आहे. जर का एखाद्याचं तापमान वाढलं तर त्याचक्षणी ते निदर्शनास येणार आहे.
एखाद्या रुममध्ये तुम्ही प्रवेश केला किंवा तिथून बाहेर पडला तेव्हा या बँडद्वारे त्या रुममधली इलेक्ट्रिकल उपकरणं चालू किंवा बंद करता येणार आहेत. यामद्ये आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचाही उपयोग केला आहे. त्याचा वापर करून रुममधील Air conditionerचं तापमानही गरजेनुसार कमी-जास्त करू शकणार आहे.
पण कोणत्याही नवीन टेक्नोलॉजीसोबत आता प्राव्हसीचा मुद्दा पुढं येतो आहे. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)