कोरोना रुग्णांची संख्या देशभरात 50 लाखांच्या वर कशी गेली?

Published

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता पन्नास लाखांच्या पलीकडे गेला आहे. आणि आरोग्य यंत्रणेवरही कमालीचा ताण जाणवतो आहे. वाढती रुग्णसंख्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि आर्थिक चणचण या समस्यांशी सध्या प्रशासन आणि जनताही झुंजते आहे.

भारतातल्या सद्य कोरोना स्थितीचा बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांनी घेतलेला हा आढावा...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)