IPL 2020 : ठाणे जिल्ह्यातल्या धारोळवाडीच्या धमाल क्रिकेट संघाचा खेळ पाहिलात का?

Published

IPL क्रिकेट सामन्यांचा जोष आता लवकरच सुरू होणार आहे. आयपीएल 2020 सामने यावर्षी युएईमध्ये (UAE) होत आहेत.

पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटची देशात मोठी चर्चा सुरू असली तरी स्थानिक क्रिकेटमध्येही खेळणाऱ्यांचा जोष काही कमी नाही. ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ तालुक्यातील धारोळवाडी संघाचा स्थानिक क्रिकेटवर मोठा दबदबा आहे. या संघाने शेकडो सामन्यांमध्ये विजेतेपद पटकावलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)